MPSC PYQScienceपोषणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. जीवनसत्त्व - इ यास अॅन्टीऑक्सीडन्ट जीवनसत्त्व असे म्हणतात. ब. पुनरुत्पादन संस्थेत जीवनसत्त्व - इ महत्त्वाचे कार्य बजावते म्हणून याला वांझपणा विरोधी जीवनसत्त्व असे म्हणतात. क. जीवनसत्त्व - इ याला रक्त गोठण जीवनसत्त्व असे म्हणतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त क योग्य
Correct answer: A