MPSC PYQScienceपोषणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. ज्या कार्बोहायड्रेटामध्ये शकर्रेचा एकच रेणू असतो व ज्याचे हायड्रोलायसीस होऊ शकते त्यांना मोनोसॅकराईड म्हणतात. ब. आपले शरीर फक्त मोनोसॅकराईड च्या स्वरूपातच शकर्रा रक्तात शोषण करू शकते.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: B