MPSC PYQScienceपोषणmarathi

खालील विधाने कोणत्या जीवनसत्त्वाबाबत सांगतात? अ. या जीवनसत्त्वाला वाधर्क्य विरोधी जीवनसत्त्व म्हणतात. ब. रक्त गोठण्यासाठी उपयोगी क. कोलेस्टेरॉलचे पित्तआम्लात विघटन करते आणि लाल रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित ठेवते.

A.जीवनसत्त्व - इ
B.जीवनसत्त्व - के
C.जीवनसत्त्व - क
D.जीवनसत्त्व - ड

Correct answer: C

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions