MPSC PYQScienceपोषणmarathi

खालीलपैकी कोणते परिणम हे रक्तामध्ये जीवनसत्त्व अ च्या अभावामुळे होते? अ. रातआंधळेपणा ब. डोळे कोरडे पडणे क. झिरोडमार् ड. यकृत मोठे होणे

A.अ, ब, क
B.अ, ब, क, ड सर्व
C.अ, ब
D.अ, क, ड

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions