MPSC PYQScienceपोषणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. जीवनसत्त्व अ हे प्राणीजन्य पदार्थात रेटीनॉलच्या स्वरूपात आढळते. ब. जीवनसत्त्व अ हे वनस्प्तीजन्य पदार्थात कॅरोटीनच्या स्वरूपात आढळते. क. जीवनसत्त्व अ हे प्राणीजन्य पदार्थात रेटीनॉल तसेच कॅरोटीनच्या स्वरूपात आढळते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.फक्त ब योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions