MPSC PYQScienceपोषणmarathi
योग्य जोड्या लावा? अ. जीवनसत्त्व - अ १. कॅल्शिफेरॉल ब. जीवनसत्त्व - क २. फायलोक्वीनोन क. जीवनसत्त्व - ड ३. रेटीनॉल ड. जीवनसत्त्व - इ ४. टोकोफेरॉल इ. जीवनसत्त्व - के ५. अॅस्कॉबिर्क आम्ल
A.१, २, ३, ४ ५
B.३ ५ १ ४ २
C.३ ५ ४ २ १
D.३ ५ ४ २ १ ५. ३ ५ ४ १ २
Correct answer: B