MPSC PYQScienceपोषणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. जीवनसत्व ही संज्ञा फुंक यांनी दिली. ब. वनस्पती स्वतः सर्व प्रकारचे जीवनसत्व तयार करू शकतात.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions