MPSC PYQScienceपोषणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. संतृप्त मेद आम्ल हे दुहेरी किंवा तिहेरी बंधाने जोडलेले असतात. ब. असंतृप्त मेद आम्ल हे एकेरी बंधाने जोडलेले असतात. क. पामतेल (पामिटिक अॅसिड) हे संतृप्त मेद आम्लाचे उदाहरण आहे.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त क योग्य
C.अ, ब योग्य
D.अ, ब, क तिन्ही अयोग्य
Correct answer: B