MPSC PYQScienceपोषणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. एक ग्रॅम मेदा पासून ९ कि. गॅलरी ऊर्जा मिळते. ब. एक ग्रॅम प्रथिनापासून ७ कि. कॅलरी ऊर्जा मिळते.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions