MPSC PYQScienceपोषणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला वाईट कोलेस्टेरॉल म्हणतात. ब. कमी घनता असलेल्या लायपोप्रोटीनला चांगले कोलेस्टेरॉल असे म्हणतात. क. उच्च घनता लायपोप्रोटीन मुळे रोहीणी काढीण्यता सुरु होऊ शकते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.फक्त क योग्य
D.अ, ब, क तिन्ही अयोग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions