MPSC PYQScienceपोषणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. साधारणता आहारातील प्रथिने तसेच कार्बोहायड्रेट व स्निग्धपदार्थ यांच्या अभावामुळे ५ वर्षाखालील मुला/मुलींना प्रथिन ऊर्जा कुपोषण हा विकर जडतो. ब. प्रथिन ऊर्जा कुपोषणाचा पहिला प्रकार म्हणजे मरॉसमस यामध्ये फुगलेले पोट, सुजलेला चेहरा व यकृताचा आकार वाढलेला असतो. क. तर दुसरा प्रकार म्हणजे कॉशरकोअर यामध्ये वाढ खुंटने, वजन कमी होणे, स्नायू व त्वचेखालील चरबीचा ऱ्हास होतांना दिसते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त अ योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions