MPSC PYQScienceपोषणmarathi
आपल्या शरीरात एकूण २० अमायनो आम्ल प्रथिन निर्मितीसाठी लागतात त्यापैकी खालीलपैकी कोणत्या अमायनो आम्लामध्ये सल्फर असते? अ. सिस्टीन ब. ग्लायसीन क. मेथिओनीन ड. सेरीन
A.फक्त अ, ब
B.फक्त अ, क
C.फक्त ब, ड
D.फक्त अ, ब, क, ड सर्व
Correct answer: B