MPSC PYQScienceपोषणmarathi

खालील गुणधर्म कशाचे रासायनिक गुणधर्म आहेत त्याबाबत योग्य पर्याय निवडा? अ. विप्रकृतीकरण ब. स्कंदन क. फेसणे ड. द्रविद्राव्य तयार करणे

A.मेद
B.प्रथिने
C.कार्बोहायड्रेट
D.विकरे

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions