MPSC PYQScienceपोषणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. आपल्या शरीराच्या एकूण ऊर्जाच्या १० त १२ टक्के ऊर्जा आपणास प्रथिनांपासून मिळते. ब. शरीरातील सर्व विकरे हे प्रथिनांपासूनच बनतात. क. प्रतिकर क्षमतेमध्ये भाग घेणारे अपींळलेवू (प्रतिद्रव्ये) हे प्रथिनापासूनच बनलेले असतात. ड. शरीरातील सर्व संप्रेरके (करीोपशी) हे प्रथिनांपासूनच बनलेले असतात.
A.अ, ब, क, ड सर्व योग्य
B.ब, क, ड
C.अ, ब, क योग्य
D.अ, क योग्य
Correct answer: C