MPSC PYQScienceपोषणmarathi

अन्नामधील विविध घटकाला पोषकद्रव्य म्हणतात. यापैकी काही पोषकद्रव्य आपल्याला जास्त प्रमाणात लागतात तर काही पोषकद्रव्य कमी प्रमाणात लागतात. खालीलपैकी कोणती पोषकद्रव्ये ही आपल्याला जास्त प्रमाणात लागणारी आहे अ. कार्बोहायड्रेट ब. प्रथिने क. जीवनसत्वे ड. क्षार इ. मेद

A.फक्त अ
B.फक्त अ, ब
C.अ, ब, क, ड, इ
D.फक्त अ, ब, इ

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions