MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi
सोडियम बायकार्बोनेट (NaHCO3) बाबत खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने कोणती ते निवडा. अ. यालाच बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा म्हणतात. ब. हा क्षार आम्लारी धर्म असतो तीव्र NaOH पासून मिळवतात. क. याचा वापर अॅसिडिटी कमी करण्यासाठी केला जातो. ड. बेकरी पदार्थ बनवण्यासाठभ याचा वापर करतात.
A.अ, ब, क, ड
B.एकही योग्य नाही
C.अ, क, ड
D.अ, ब, ड
Correct answer: A