MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi

विरंजन चुणर् ब्लिचींग पावडर वापरुन पाण्याला निजर्न्तुक करताना, निजर्न्तुक प्रक्रिया कशामुळे होते? अ. क्लोरीन वायू ब. हायपोक्लोरस आम्ल् क. नवजात ऑक्सीजन ड. कार्बन डाय ऑक्साईड

A.अ, ब, क
B.अ, ब, ड
C.ब, क, ड
D.अ, ब, क, ड

Correct answer: A

Source paper

विज्ञान – आम्ल आणि आम्लारी (चाचणी १०)

Practice more questions