MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi
खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान कोणते ते निवडा? अ. कि याचा अर्थ झ = पोटेन्झ (जमर्न भाषेत संहती) क = कॉनसंट्रेशन होय ब. एखाद्या द्रावणात हायड्रोजन आयनचे प्रमाण किती आहे हे दर्शविणारे एकक म्हणजेच कि होय. क. जसजसा कि वाढतो तसतसे हायड्रोजन आयनचे प्रमाण वाढत जाते.
A.अ, ब, क
B.अ, ब
C.अ, क
D.ब, क
Correct answer: B