MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi

कि मापणी ही द्रावणाची आम्लता व अल्कधर्मिता मोजण्याकरीता वापरली जाते. या मापणी नुसार खालीलपैकी कोणते आम्ल आहेत? अ. केळी ब. रक्त क. दूध ड. टोमॅटो

A.अ, ब, क
B.ब, क, ड
C.अ, क, ड
D.अ, ब, ड

Correct answer: C

Source paper

विज्ञान – आम्ल आणि आम्लारी (चाचणी १०)

Practice more questions