MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi

आम्लारीवर दशर्काचा परिणाम याबाबत खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. लिटमस - निळा कागद निळाच राहतो. ब. फिनॉल्फथेलिन - गुलाबी रंग प्राप्त होतो. क. मिथिल ऑरेंज - पिवळा रंग प्राप्त होतो. ड. हळद - तांबडारंग प्राप्त होतो.

A.अ, ब, क
B.ब, क, ड
C.अ, क, ड
D.अ, ब, क, ड

Correct answer: D

Source paper

विज्ञान – आम्ल आणि आम्लारी (चाचणी १०)

Practice more questions