MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi

नेहमी पाण्यात क्लोरीन का मिसळतात?

A.त्यामुळे ऑक्सीजनचे प्रमाण वाढते.
B.ते जंतुंना मारते.
C.गाळ काढण्यासाठी.
D.न विरघळणारी अशुद्धता घालवण्यासाठी.

Correct answer: B

Source paper

विज्ञान – आम्ल आणि आम्लारी (चाचणी १०)

Practice more questions