MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. व्हल्कनायझेशन या प्रक्रियेमध्ये रबर गंधकाबरोबर तीन चार तास तापविले जाते. ब. चालर्स गुडइअर या शास्त्रज्ञाने व्हल्कनायझेशनचा शोध लावला. क. व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया रबराला मृदूपणा आणण्यासाठी केली जाते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – आम्ल आणि आम्लारी (चाचणी १०)

Practice more questions