MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi

खूप मोठ्या प्रमाणात अमोनियाची निर्मिती करण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा वापर केल्या जातो अ. हेबर्स प्रक्रिया ब. बेअर्स प्रक्रिया

A.फक्त अ
B.फक्त ब
C.अ, ब दोन्ही
D.अ, ब दोन्ही नाही

Correct answer: A

Source paper

विज्ञान – आम्ल आणि आम्लारी (चाचणी १०)

Practice more questions