MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi
योग्य जोड्या लावा. अ. आरगॉन १. फ्लुरोसेन्ट पाईपमध्ये वापर ब. निऑन २. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये वापर क. क्रिप्टॉन ३. विजेचा बल्बमध्ये ड. झेनॉन ४. जाहिरातीसाठीच्या दिव्यात
A.अ:4, ब:3, क:2, ड:1
B.अ:3, ब:4, क:1, ड:2
C.अ:1, ब:2, क:4, ड:3
D.अ:2, ब:1, क:3, ड:4
Correct answer: B