MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi
खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान कोणते ते निवडा? अ. ज्या द्रावणात जक -- आयनचे प्रमाण जास्त असते त्याला आम्लारी म्हणतात. ब. द्रावणाचा जेवढा कि ७ पासून १४ पर्यंत वाढत जाईल तेवढाच आम्लारी गुणधर्म वाढत जातो. क. धातूची ऑक्साईड्स आम्लारी धर्म असतात.
A.अ, ब, क
B.अ, ब
C.अ, क
D.ब, क
Correct answer: A