MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi

खालीलपैकी कोणते हे नैसर्गिक पॉलिमर बहुवारीके नाही? अ. टेफलॉन ब. पॉलिथिल क. सेल्युलोज ड. रेशीम इ. नायलॉन

A.अ, ब, क, इ
B.ब, क, इ
C.अ, ब, इ
D.ब, इ

Correct answer: C

Source paper

विज्ञान – आम्ल आणि आम्लारी (चाचणी १०)

Practice more questions