MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi

खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान कोणते ते निवडा? अ. मिथेनॉलचा उपयोग दवाखान्यात स्पिरीट म्हणून केला जातो. ब. मिथेनॉल हे लाकडापासून मिळते म्हणून याला वूड स्पिरीट देखील म्हणतात. क. इथेनॉल हे किण्वन पद्धतीने तयार केले जाते. ड. इथेनॉलचा उपयोग पिण्याच्या दारू मध्ये केला जातो.

A.अ, ब, क, ड
B.क, ड
C.अ, क, ड
D.ब, क, ड

Correct answer: A

Source paper

विज्ञान – आम्ल आणि आम्लारी (चाचणी १०)

Practice more questions