MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडला मिल्क ऑफ मॅग्नेशिया असे म्हणतात. ब. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा वापर अॅसिडिटी कमी करण्यासाठी म्हणून करतात.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – आम्ल आणि आम्लारी (चाचणी १०)

Practice more questions