MPSC PYQScienceआम्ल आणि आम्लारीmarathi
खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान कोणते ते निवडा? अ. ज्या द्रावणात H+ आयन जास्त असतात त्या द्रावणाला आम्ल म्हणतात. ब. आम्लाचा कि १ ने ६.९ असतो. क. जेवढा कि जास्त तेवढेच आम्लयुक्त गुणधर्म वाढत जातात.
A.अ, ब, क
B.अ, क
C.ब, क
D.अ, ब
Correct answer: D