MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi
खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा? अ. अणूमधील एकूण एकवटलेल्या वस्तुमानास अणूचे अणूवस्तुमानांक असे म्हणतात. ब. न्यूट्रॉनचे वस्तुमान खूपच कमी असल्याने अणूवस्तुमान मोजताना फक्त प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांचेच वस्तुमान गृहीत धरतात. क. अणूवस्तुमान डाल्टन (ण) या एककात मोजले जाते.
A.अ, ब, क
B.अ, ब
C.अ, क
D.अ
Correct answer: C