MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. गोल्डस्टेन या शास्त्रज्ञाने प्रोटॉनचा शोध लावला. ब. थॉमसन या शास्त्रज्ञाने न्यूट्रानचा शोध लावला. क.न्यूट्रानवर ऋण प्रभार असतो.

A.अ, क योग्य
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.अ योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – अणू आणि अणूची रचना (चाचणी ९)

Practice more questions