MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi

हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते योग्य विधान निवडा? अ. हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतो. ब. हायड्रोजनच्या अणूच्या केेंद्रकात न्यूट्रॉन नसतो. क. हायड्रोजनच्या केंद्रकात एकही प्रोटॉन नसतो. ड. हायड्रोजनच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे दोन इलेक्ट्रॉन असतात.

A.फक्त अ
B.फक्त ब
C.अ, क
D.ब, ड

Correct answer: B

Source paper

विज्ञान – अणू आणि अणूची रचना (चाचणी ९)

Practice more questions