MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi

अणूच्या परिपुणर् रचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? अ. अणूमध्ये भरीव असे केंद्रक असते. ब. अणूमध्ये केंद्राभोवती पोकळ जागा असते ज्या जागेत इलेक्ट्रॉन भ्रमण करतात. क. अणूच्या केेंद्रकात मुख्यत्वे फक्त प्रोटान्स असतात. ड. अणूमध्ये जेवढे प्रोटॉन्स तेवढेच न्यूट्रान्स असतात यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात.

A.अ, ब, क, ड
B.अ, ब, क
C.अ, ब
D.अ, ब, इ

Correct answer: C

Source paper

विज्ञान – अणू आणि अणूची रचना (चाचणी ९)

Practice more questions