MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi

(अल्फा) कणाचा शोध कोणी लावला? १. रदरफोर्ड २. जे. जे. थॉमसन ३. आइन्स्टाईन ४. मेरी क्युरी प्र.४. नील्स बोअरने मांडलेल्या अणूच्या प्रतिकृती बाबत कोणते विधान योग्य आहे? अ. इलेक्ट्रॉन हे निश्चित अशा कक्षांमध्येच परिभ्रमण करू शकतात. ब. इलेक्ट्रॉन हे एका कक्षेमधुन दुसèया कक्षेमध्ये जाऊ शकत नाही. क. इलेक्ट्रॉन द्वारे विशिष्ट ऊर्जा शोषली जाऊ शकते किंवा उत्सर्जित केली जाऊ शकते.

A.अ, ब, क
B.अ, ब
C.अ, क
D.ब, क

Correct answer: A

Source paper

विज्ञान – अणू आणि अणूची रचना (चाचणी ९)

Practice more questions