MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi

आवर्तसारणीबाबत खालील विधाने लक्षात घ्या. अ. एकाच आवर्तनातील मूलद्रव्यात वेगवेगळ्या कक्षा असू शकतात. ब. आवर्तनात डाव्या बाजूकडून उजवीकडे जातांना धातूगुण कमी होत जातो. अधातू गुण वाढत जातो. क. गणात वरुण खाली धातू गुण वाढत जातो तर अधातू गुण कमी होत जातो.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.अ, क योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – अणू आणि अणूची रचना (चाचणी ९)

Practice more questions