MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi

आवर्तसारणी बाबत खालील विधाने विचारात घ्या. अ. जसेजसे गणामध्ये वरून खाली जावे तसतसे अणूच्या कक्षा वाढत जातात म्हणूनच आकारही वाढतो. ब. जसजसे एकाच आवर्तनात डावीकडून उजवीकडे जावे तसतसा अणूचा आकार कमी होत जातो.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – अणू आणि अणूची रचना (चाचणी ९)

Practice more questions