MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. सन १९१३ मध्ये मेंडेलिव्ह या ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिकाने असे शोधून काढले की अणूवस्तुमान हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म नसून अणूअंक हा आहे. ब. मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीलाच आधुनिक आवर्तसारणी म्हणतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: D