MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi

मेंडेलिव्हने भाकीत केलेली मूलद्रव्य व शोध लागल्या नंतरची मूलद्रव्ये याबाबत योग्य जोड्या लावा. अ. इका - बोरॉन १. गॅलियम ब. इका - अल्युमिनियम २. जर्मेनियम क. इका - सिलिकॉन ३. स्कॅन्डिअम

A.१ २ ३
B.२ ३ १
C.१ ३ २
D.३ १ २

Correct answer: D

Source paper

विज्ञान – अणू आणि अणूची रचना (चाचणी ९)

Practice more questions