MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi
खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान कोणते ते निवडा? अ. मूलद्रव्यांच्या गुणधर्मांवरून त्यांची मांडणी करून तयार केलेली सारणी म्हणजे आवर्तसारणी होय. ब. डोबेरायनची त्रिके व न्यूलँडसची अष्टके हे अनुवस्तुमानावर आधारित आहे. क. मेंडेलिव्हची आवर्तसारणी ही अणूअंकावर आधारित आहे.
A.अ, ब, क तिन्ही
B.अ, ब
C.अ, क
D.फक्त अ
Correct answer: B