MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi

ग्लुकोजचे रेणुवस्तुमान १८० असते तर यावरून ग्लुकोजमध्ये किती टक्के कार्बन असते ते काढा?

A.४० टक्के
B.४५ टक्के
C.५० टक्के
D.५५ टक्के

Correct answer: A

Source paper

विज्ञान – अणू आणि अणूची रचना (चाचणी ९)

Practice more questions