MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. जर सजीव मरण पावला तर त्याच्या शरीरातील कार्बन १२ हळुवारपणे नष्ट होईल परंतु कार्बन १४ चे प्रमाण तेवढेच राहील. ब. जर सजीव मरण पावला तर त्याच्या शरीरातील कार्बन १४ हळुवारपणे नष्ट होईल परंतु कार्बन १२ चे प्रमाण तेवढेच राहील. क. मरण पावलेल्या सजीवाचे वयोमान हे कार्बन १२ व कार्बन १४ यांच्या गुणोत्तरावरून काढता येईल.
A.अ, क
B.ब, क
C.फक्त अ
D.फक्त क
Correct answer: B