MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi

खालील विधाने कोणाबद्दल आहेत ते ओळखा? अ. या शास्त्रज्ञांनी अणूच्या आतील सूक्ष्मणांचे अस्तित्व शोधले. ब. अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. क. त्यांनी अणूला कलिंगडाची उपमा दिली. ड. त्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला.

A.जॉन डाल्टन
B.रुदरफोडर्
C.जे. जे. थॉमसन
D.निल्स बोअर

Correct answer: C

Source paper

विज्ञान – अणू आणि अणूची रचना (चाचणी ९)

Practice more questions