MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. सोडियम या मूलद्रव्यात ११ इलेक्ट्रॉन आहे म्हणजे सोडियमची संयुजा एक आहे. ब. क्लोरीन या मूलद्रव्यात १७ इलेक्ट्रॉन आहे म्हणजे क्लोरीनची संयुजा एक आहे.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – अणू आणि अणूची रचना (चाचणी ९)

Practice more questions