MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi
खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान निवडा? अ. मूलद्रव्यांच्या संयोग पावण्याया क्षमतेला संयुजा म्हणतात. ब. संयोग पावणे याचा अर्थ तो मूलद्रव्य स्वतास स्थिरता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. क. शेवटच्या कक्षेत ८ इलेकट्रॉन असने म्हणजेच अष्टक स्थिती प्राप्त करणे होय म्हणजेच स्थिरता होय. ड. अष्टक पुणर् करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन घ्यावे किंवा द्यावे लागतात त्याला त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणतात.
A.अ, ब, क, ड
B.अ, ब, क
C.ब, क, ड
D.अ, क, ड
Correct answer: A