MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. मूलद्रव्याचे अणूवस्तुमान हे त्याच्या संज्ञेच्या वर दर्शवितात. उदा. २३ Na ब. मूलद्रव्याचे अणूअंक हे त्याच्या संज्ञेच्या खाली दर्शवितात. उदा. ११ Na क. अणूवस्तुमान (A) या अक्षराने दर्शवितात. उदा. A Na ड. अणूअंक (Z) या अक्षराने दर्शवितात. उदा. Z Na
A.अ, ब, क, ड
B.अ, ब
C.क, ड
D.सर्व अयोग्य
Correct answer: B