MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. अणू केंद्रकाच्या सर्वात जवळची कक्षा म्हणजे पहिली कक्षा या कक्षेत ४ इलेक्ट्रॉन असतात. ब. या कक्षांना अनुक्रमे घ, ङ, च, छ..... असे संबोधले जाते. क. ठराविक कक्षेमध्ये ठराविकच इलेक्ट्रॉन असतात. हे (२प) या सूत्राने दर्शवितात.
A.अ, ब, क
B.अ, ब
C.ब, क
D.ब
Correct answer: D