MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi
ज्या केंद्रकभागांचे अणूक्रमांक आणि अणूवस्तुमानान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असते त्यांना काय म्हणतात? अ. आयसोटोन ब. आयसोटोप क. आयसोबार ड. आयसोमर
A.अ
B.ब
C.अ, ड
D.ब, क
Correct answer: A
Correct answer: A