MPSC PYQScienceअणू आणि अणूची रचनाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. सर्व द्रव्य लहान लहान कणांनी बनलेले असते त्या कणांना अणू म्हणतात. ब. दोन किंवा जास्त अणूंनी मिळून रेणू तयार होतात. क. जे. जे. थॉमसन यांनी १८०३ मध्ये आपला अणूसिध्दांत मांडला अणू हा कडक आणि भरीव असा गोळा आहे असे त्यांनी आपल्या सिध्दांतात म्हटले.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त अ योग्य
Correct answer: B