MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi
खालील विधाने कशामुळे शक्य होते याबाबत योग्य पर्याय निवडा? अ. ढग निर्मिती होणे. ब. हिम तयार होणे. क. ङझॠ यामध्ये वायू ला दाबून द्रवात निर्मिती होणे.
A.संप्लवन
B.संघनन
C.बाष्पीभवन
D.विलयन
Correct answer: B
Correct answer: B