MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. ज्यावेळी वाफ थंड केली जाते तेव्हा वाफेचे रूपांतर थेंबात होते यास संप्लवन म्हणतात. ब. स्थायूरुपी पदार्थाचे जेव्हा तापमान वाढविले जाते तेव्हा त्याचे रूपांतर द्रव रूपात होते यास दृढीभवन म्हणतात. क. ज्यावेळी द्रवरुपाचे तापमान वाढविले जाते त्यावेळी द्रव्याच्या पृष्ठभावरील पाणी वाफेत रूपांतरीत होते यास बाष्पीभवन म्हणतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.ब, क योग्य
C.अ, क योग्य
D.क योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions